Manavteche Mandir Maze

Sudhir Phadke, Ravindra Bhat

मानवतेचे मंदिर माझे
आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

बंधुत्वाची येथ सावली अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी देव ते अंतरात नांदती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती आ आ आ आ आ आ आ आ आ

दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हां साकडे पथिक हे परंपरा सांगती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

Curiosidades sobre la música Manavteche Mandir Maze del सुधीर फडके

¿Cuándo fue lanzada la canción “Manavteche Mandir Maze” por सुधीर फडके?
La canción Manavteche Mandir Maze fue lanzada en 2004, en el álbum “Te Majhe Ghar”.
¿Quién compuso la canción “Manavteche Mandir Maze” de सुधीर फडके?
La canción “Manavteche Mandir Maze” de सुधीर फडके fue compuesta por Sudhir Phadke, Ravindra Bhat.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de